नारायण सृष्टी

Gangapur Jahagir Aurangabad MH IN
  • Description
  • Details
  • Unit Types
  • Address

Description

जेव्हा एक मुलगी गृहलक्ष्मी बनून घरात प्रवेश करते तेव्हा तीच एक स्वप्न असत,‘ स्वताच्या घराला तोरण बांधायचं ’.

स्कोडा कंपनी जवळ ‘नारायण सृष्टी ’ , ७२ शेजाऱ्यांचा सहवास देणारा , हा गृह प्रकल्प उभा आहे निसर्गरम्य परिसराच वरदान लाभलेल्या ह्या लोकेशनवर तुमचा घर म्हणजे स्वप्नपूर्तीच .

सुनियोजित वृक्षारोपणान सजलेल्या लॅन्डस्केप गार्डनमध्ये विहारात रंगीबेरंगी फुलांचा

आणि लहान मुलांच्या सहवासात तुमचा थकवा अगदी निवळून जाईल .

वास्तुशास्त्रानुसार आणि तुमच्या बजेटमध्ये बसतील असे १ बी एच के फ्लॅट व १ ब एच के रो हाऊस येथे तयार होतील .

ठरल्या वेळेला ताबा देण्याचा ‘ शांतामा बिल्डटेक ’ चा संकल्प आहे

गुंतवणुकीसाठी विचार करणाऱ्या औरंगाबाद्कारांसाठी  हा उत्तम पर्याय आहे

प्रत्येकाचं घराचं स्वप्न परिपूर्ण व्हावं… मनपसंत घरात सुखीसमृद्ध आरोग्यसंपन्न जीवनाचा शुभारंभ व्हावा ,हीच आमची इच्छा !

 

प्रत्यकाचे स्वप्नपूर्ण करणारी गृहयोजना

Detail

  • Property ID: CRABD3210
  • MahaRERA No: NA
  • % Completed: 2016

Available Types

  • Address: Gangapur Jahagir Aurangabad MH IN
  • Country: India

Contact info

Shantama Construction
Shantama Construction
77988888987798888898akki.agrawal2
Facebook Youtube

Inquire about this property

No Review ( 0 out of 5 )

Write a Review

Login for Review