Description
ज्योतीनगर annex NEST ONE-3 BHK स्वतंत्र रो हाउस -Distress Sale -विशेष दरात ( GST Free )
फक्त 2 च शिल्लक. Ready possession.
“न बुकिंगची झंझट – ना ताबा मिळेपर्यतची कटकट”
तयार ताबा, दुर्मिळ शहरातील लोकेशन , अगदी मोजकेच बसा-बघा बोला , बातकरनेसे बात बनती हे, ” मंदीचा फटका संधीचा झटका” समक्ष भेटा, आळस सोडा – हिंमत करा , आत्ताच बुक करा ” कल हो ना हो”.
अत्यंत देखणे,तयार ताबा , फ्लॅट च्या किमतीत तयार रो -हाउस, 72 रो बंगल्याची स्वतंत्र कॉलनी ,95% राहायला आलेले सुशिक्षित व सुखी कुटुंब, नळाचे व बोरचे पाणी,मंदिर,गार्डन. 4 व 2 Whiller साठी मुबलक पार्किंग.
Project by : Pranav Creators, a Firm of Rathi Constructions.