Description
श्रेयनगर, काल्डा कॉर्नर-मेन रोड पासून १०० फुट आत, सुयश कॅाम्प्लेक्स च्या मागे, Opp. HDFC Bank.
3 BHK-Distress Sale, Ready possession, बुकिंग-विशेष कमी दरात ( GST Free ) फक्त 2 शिल्लक.
4 व 2 Whiller साठी मुबलक पार्किंग. नळाचे व बोरचे पाणी.98% राहण्यास आलेले सुशिक्षित व सुखी कुटुंब.
“न बुकिंगची झंझट – ना ताबा मिळेपर्यतची कटकट “
तयार ताबा, दुर्मिळ शहरातील लोकेशन , अगदी मोजकेच, बसा-बघा बोला , बात करनेसे बात बनती हे, ” मंदीचा फटका संधीचा झटका” समक्ष भेटा, आळस सोडा – हिंमत करा , आत्ताच बुक करा ” कल हो ना हो”
Project by : D.R.Constructions, a Firm of Rathi Constructions.