Jalgaon road, Jadhav wadi, Near Sunny center, New Mondha road, Aurangabad.
BuildingsCompleted
Description
Details
Unit Types
Address
Description
सिडको annex – 2 व 3 BHK स्वतंत्र रो हाउस-Distress Sale, Ready possession, विशेष कमी दरात ( GST Free )
फक्त 2 च शिल्लक.
“न बुकिंगची झंझट – ना ताबा मिळेपर्यतची कटकट”
तयार ताबा, दुर्मिळ शहरातील लोकेशन , अगदी मोजकेच, बसा-बघा बोला , बात करनेसे बात बनती हे, ” मंदीचा फटका संधीचा झटका” समक्ष भेटा, आळस सोडा – हिंमत करा , आत्ताच बुक करा ” कल हो ना हो”
राठी संसार रो -हाउसेस 100 घरांची भव्य कॉलनी. 98% राहण्यास आलेले सुशिक्षित व सुखी कुटुंब. 4 व 2 Whiller साठी स्वतंत्र व कॉमन पार्किंग.
Project by : Shri Samarth Developers, a Firm of Rathi Constructions.